आशाताई बच्छाव
हिंगोली जिल्ह्यातील वसमत सातेफळ येथील विकासेवासो चेअरमन पदी एम डी अंभोरे
श्री श्रीहारी अंभोरे पाटील.हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मौजे सातेफळ येथे ( अंभोरे ) येथील विकास सेवा सहकारी सोसायची आज दिनांक २८ रोजी बिनविरोध निवड सलग तिसर्यादा चेअरमन होण्याचा मान मिळवला चेअरमन पदी माधव दत्तराव अंभोरे चेअरमन पदांची विजयाची पताका लावली
सातेफळ ( अंभोरे ) येथील विकास सेवा सोसायटी गावातील सर्व नागरीक व मतदारांना विश्वासात घेऊन संपुर्ण गावपातळीवर चर्चा करुन वेळ व पैसा वाया जाणार नाही व गावपातळीवर एकमेकांच्या वैयक्तिक राजनैतिक संबंध सलोख्याचे राहावे व राजकारणातील निवडणूक नंतर गावपातळीवर होणारे हेवे दावे व गावातील वातावरण हे एकमेकांच्या प्रेमाच्या विचाराचे असावे या मुळे उदेशाने संपूर्ण गावातील नागरीकाच्या समदारी मनमिळावू विचारातुन परत एक वेळा चेअरमन पदाची श्री माधवराव दत्तराव अंभोरे (MD) यांच्या गळ्यात टाकली व गावातील नागरीक मतदार यांच्या मनपातील वैर दुर केले व सर्वाना विश्वासात घेवुन संचालकाच्या निवड पन करण्यात आली.
या वेळी श्री डी. एल. डुकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी कास्त साहेब, विवीध सेवा सहकारी सोसायटी सातेफळ ( अंभोरे संचालक मंडळ उत्तम माधवराव अंभोरे यांचे निवड झाली तर संचालकपदी गणेश बालासाहेव अंभोरे, बालाजी लक्ष्मणराव अंभोरे, दत्तराव जळबाजी जमधाडे, गोरखनाथ जळबाजी सूर्यवंशी, सौ. लक्ष्मीबाई उत्तमराव अंभोरे, सौ. गयाबाई रामराव अंभोरे, केशेव संभाजी अंभोरे, दत्तराव एकनाथराव अंभोरे, शिवदास विश्वम्बर स्वामी, नामदेव दगडोजी अंभोरे यांची सर्वानुमते बिनविरोद निवड करण्यात आली .






