Home विदर्भ माहावितरण कंपनीचा कर्मचारी अधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक आ.नवघरे

माहावितरण कंपनीचा कर्मचारी अधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक आ.नवघरे

102

आशाताई बच्छाव

1001649121.jpg

माहावितरण कंपनीचा कर्मचारी अधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक आ.नवघरे
श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आज रोजी शासकीय विश्रामगृह येथे वसमत मतदारसंघातील विविध प्रकारच्या समशा जाणुन घेण्यात आल्या यावेळेस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली वसमत शहर व ग्रामीण भागातील महावितरण चा होत असलेला ग्राहकांना अडथळा व त्यावर उपाय योजना करण्यासाठी आ.नवघरे यांनी महावितरण कंपनीने च्या कर्मचारी अधिकारी यांच्या सोबत वितरण व्यवस्था व उपाय योजना विषयांवर महावितरण चे इंजिनियर .अधिकारी कर्मचारी यांची बैठक संपन्न झाली विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर तात्काळ उपाय योजना या संदर्भात आढावा बैठक संपन्न .

Previous articleसंघर्षमय जीवनातील प्रवासाचा वाटसरु म्हणजे माझा मोठा भाऊ,माझा आधारस्तंभ – प्रकाश दत्ता सोनकांबळे बेटमोगरेकर
Next articleहिंगोली जिल्ह्यातील वसमत सातेफळ येथील विकासेवासो चेअरमन पदी एम डी अंभोरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.