Home पुणे प्रतिष्ठित महंती, प.पु.प.म.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव मिळाल्याने प.पु.श्री रविराजदादा पंजाबी महानुभाव यांचा उरळीकांचनच्या...

प्रतिष्ठित महंती, प.पु.प.म.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव मिळाल्याने प.पु.श्री रविराजदादा पंजाबी महानुभाव यांचा उरळीकांचनच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार…

228

आशाताई बच्छाव

1001642545.jpg

पुणे उमेश पाटील ब्युरो चीफ –प्रतिष्ठित महंती, प.पु.प.म.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव मिळाल्याने प.पु.श्री रविराजदादा पंजाबी महानुभाव यांचा उरळीकांचनच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार….प.पु.रविराजदादा पंजाबी महानुभाव ऊरळीकांचन यांना प्रतिष्ठित महंती प.पु.प.म.श्री गोपालव्यास कपाटे ही महंती प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने त्यांचा ऊरळीकांचनच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे मा चेअरमन, महात्मा गांधी सर्वोदय संघ, पद्मश्री डाॅ मनिभाई देसाई महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा.श्री.के.डी.कांचन (बापू) उरळीकांचनचे P.S.I पोलीस इन्स्पेक्टर मा.श्री.शंकरराव पाटील, पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे सचिव मा.श्री.रंगनाथ आप्पा कड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी के.डी.बापू म्हणाले की प.पु.रविराजदादांना जी महंती प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे ती त्यांच्या (आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, इत्यादी) क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्याची पावती आहे.ह्या प्रतिष्ठित महंतीमुळे उरळीकांचनच्या वैभवशाली इतिहासात भर पडली आहे असे गौरवोद्गार के.डी. बापूंनी काढले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Previous articleपत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Next articleरुई विद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.