Home जालना कत्तरीसाठी डांबून ठेवलेल्या 16 गोवांशीय जनावरांची केली सुटका स्थानिक गुन्हे शाखा व...

कत्तरीसाठी डांबून ठेवलेल्या 16 गोवांशीय जनावरांची केली सुटका स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कधी जालना यांची संयुक्त कारवाई

168

आशाताई बच्छाव

1001641361.jpg

कत्तरीसाठी डांबून ठेवलेल्या 16 गोवांशीय जनावरांची केली सुटका स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कधी जालना यांची संयुक्त कारवाई

जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

कुरेशी मोहल्ला जुना जालना येथे शकील कुरेशी वय 60 वर्ष रा. कुरेशी मोहल्ला जुना जालना याने 16 गोवंशीय जनावरे एका वाड्यामध्ये दाटीवाटीने कत्तल करण्याचे उद्देशाने दाबून ठेवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पंकज जाधव यांना मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करणे करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तयार करून सोबत मदतीला पोलीस स्टेशन कदीम जालना येथील अधिकारी व स्टॉपसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी काल दिनांक 26/06/2025 रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारला असता शकील बसेद कुरेशी वय 60 वर्ष रा.कुरेशी मोहल्ला जुना जालना याने त्याचे वाड्यामध्ये 16 गोवंशीय जातीचे लाल,तांबड्या,काळ्या,पांढऱ्या रंगाचे बैल व गोऱ्हा असे एकूण किमती 2,40,000/- रुपये किमतीचे डांबून ठेवल्याने मिळून आल्याने सदरची गोवंशीय जनावरे हे ताब्यात घेऊन ते गोरक्षण पांजरापोळ देऊळगाव राजा रोड जालना या गोशाळेत ठेवण्यात आलेले आहे व इसम नामे शकील बसेद कुरेशी वय 60 वर्षे राहणार कुरेशी मोहल्ला जुना जालना त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन कदीम जालना येथे प्राणी संरक्षण कायदा अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री.अजय कुमार बंसल मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपाणी,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, पोलीस निरीक्षक श्री.माने,पोलीस उपनिरीक्षक श्री. मोरे पोलीस स्टेशन कदीम जालना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. श्री योगेश उबाळे,पोलीस उपनिरीक्षक श्री.राजेंद्र वाघ, पोलीस अमलदार सम्युअल कांबळे, जगदीश बावणे,दीपक घुगे,गोपाल गोशिक,कैलास खर्डे, विजय डिक्कर, रमेश राठोड,प्रभाकर वाघ, संदीप चिंचोली,इर्शाद पटेल,किशोर पुंगळे योगेश सहाने सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलीस स्टेशन कदीम जालना येथील अंमलदार, राठोड भाले,बाबा गायकवाड,किरण चेके, शेख,अन्सारी व गायकवाड सर्व नेमणूक पोलीस स्टेशन कधी जालना यांनी केली आहे.

Previous articleनिजामपूर नंदुरबार मार्गावर टिटाणेतील एकाचा अपघातात दूर्दैवी मृत्यू
Next articleशिक्षण: प्रश्न अनेक- उत्तर एक, गौरव ग्रंथ प्रकाशन आणि सेवापूर्ती गौरव सोहळा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.