Home भंडारा ग्रामपंचायत एकोडी तर्फे पर्यावरण दिन साजरा

ग्रामपंचायत एकोडी तर्फे पर्यावरण दिन साजरा

81

आशाताई बच्छाव

1001571147.jpg

ग्रामपंचायत एकोडी तर्फे पर्यावरण दिन साजरा

 

संजीव भांबोरे
भंडारा_साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत एकोडीच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी
गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली व झाडे लावा झाडे जगवा, असे नारे देण्यात आले.
रॅली संपल्यानंतर ग्रामपंचायत परिसर बाजार चौक मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी सरपंच संजय खोब्रागडे ग्रामपंचायत अधिकारी गौतम खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले ,सुकराम बन्सोड, रहिला कोचे, अंगणवाडी सेविका रजनी चचाणे, नम्रता मेश्राम, मंगला भुरे, आशा वर्कर कृपा भैसारे, आय सी आर पी कविता भुरे, अंजुताई जांभूळकर, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप चौधरी, अमित भैसारे, शेसराज मेश्राम, अंगणवाडी मदतनीस निर्मला सोनवाणे, इंदूबाई शहारे, आनंदा पुसामे जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथील शिक्षिका जांभुलकर , करंजेकर मॅडम उपस्थित होते.