Home मुंबई स्वातंत्र्य कोकण राज्य अभियान यांची स्वतंत्र कोकण राज्याची मागणी

स्वातंत्र्य कोकण राज्य अभियान यांची स्वतंत्र कोकण राज्याची मागणी

245

आशाताई बच्छाव

1001552216.jpg

स्वातंत्र्य कोकण राज्य अभियान यांची स्वतंत्र कोकण राज्याची मागणी

मुंबई:-(प्रतिनिधी विजय पवार)
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक/ अध्यक्ष:- श्री.संजय कोकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मुंबईत मराठी पत्रकार परिषद घेण्यात आली. कोकण राज्य वेगळे व्हावे. त्यासेच त्याचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग‌. जिल्ह्यासह कोकणचा नकाशा बनवून स्वातंत्र राज्याची मागणी करण्यात आली.
आमच्या कोकणावर आणि कोकणी माणसांवर नेहमीच अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान, मुंबई गोवा हायवे अजून पूर्ण झाला नाही‌. असे अनेक प्रश्नांचा भडीमार पत्रकार परिषदेत करण्यात आला. तसेच कोणाचीही सरकार आले तरी कोकणावर दुर्लक्ष करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला संजय कोकरे, धनंजय कुवेस्कर , अॕड‌.संदीप विचारे,राजेंद्र खानविलकर, मुरलीधर करंगुटकर, दिलीप लाड, राजेंद्र सुर्वे प्रथमेश कदम,अंकुश जोस्टे ,प्रदीप मयेकर, आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleआनंदाची प्राप्ती हिच खरी यशप्राप्ती
Next article“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जालना येथे मॅरेथॉन व वॉकाथॉन उत्साहात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.