Home जालना भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्रजी साबळे यांनी पदभार स्वीकारताच सामान्य नागरिकांच्या...

भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्रजी साबळे यांनी पदभार स्वीकारताच सामान्य नागरिकांच्या कामांना वेग

157

आशाताई बच्छाव

1001542589.jpg

भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्रजी साबळे यांनी पदभार स्वीकारताच सामान्य नागरिकांच्या कामांना वेग
युवा मराठा प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांनी पदभार स्वीकारतात पंचायत समितीमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे व सामान्य नागरिकांची कामे तत्काळ होत असल्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये समाधान पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्याशी युवा मराठा न्यूज रिपोर्टरच्या माध्यमातून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मला जे पद मिळाला आहे हे पद माझं नसून सामान्य नागरिकाचे आहे माझ्या हातून त्यांची सेवा करण्याची संधी मला या माध्यमातून मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम मला सामान्य नागरिकांच्या अडचणी व कामातून सोडून करावयाची आहे असे बोलताना त्यांनी सांगितले पदभर स्वीकारल्यानंतर बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या विहिरी असेल घरकुल असेल गोठ्या संदर्भात असेल किंवा वैयक्तिक असेल आशा अनेक तक्रारी सुद्धा निकाली निघत असून सामान्य नागरिकांचे समाधान झाल्याचे पहावयास मिळत आहे