Home अमरावती अमरावती २०मी मी पाउस:तिवस्यामधे तासभर अवकाळी पाऊस. तर अमरावती येथे राजापेठ भागात...

अमरावती २०मी मी पाउस:तिवस्यामधे तासभर अवकाळी पाऊस. तर अमरावती येथे राजापेठ भागात झाडे उसळले: जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे हजेरी हवामान खात्याकडून अद्याप मानसूनची पुष्टी नाही

174

आशाताई बच्छाव

1001542566.jpg

अमरावती २०मी मी पाउस:तिवस्यामधे तासभर अवकाळी पाऊस. तर अमरावती येथे राजापेठ भागात झाडे उसळले: जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे हजेरी हवामान खात्याकडून अद्याप मानसूनची पुष्टी नाही. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. हवामान बदलामुळे यंदा मे महिन्यात हिट गायब होऊन महिन्याच्या पारंबापासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. काही दिवसाच्या उघड्यानंतर मंगळवारी मेघगर्जनाचा अवकाळी पावसाने तिवसा तालुक्यात व अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्यामुळे वातावरण गारवा निर्माण झाला असून भर उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळी वातावरणात अनुभवाला मिळत आहे. दोन आठवड्यापासून अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून अशातच मंगळवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कळकळात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे नदी नादास अनेक शेतातही पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. काही प्रत्यक्ष दर्शनानुसार मंगळवारी अचानक काही ठिकाणी धुवाधार पावसाने हजेरी लावली. अमरावती दिवसभराच्या भयंकर उकळल्यानंतर दुपारी ४.३० पासून शहरात जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला शहरात रात्री ८ पर्यंत २०मी मी पावसाची नोंद झाली राजापेठ येथे मन भरीजवळ झाडे कोसळले हवामान खात्याने मात्र मान्सूनची कुस्ती केली नाही बुधवारी २८मे रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तुळ आहे निवृत्त मान्सून मुंबईपर्यंत पोहोचला असून तीन दिवसात तो राज्यात काही भागात पोहोचेल पूर्व विदर्भ उत्तम छत्तीसगडावर चक्रकार वारे वाहत आहेत त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पावसाने हजेरी जून पर्यंत सतत पावसाची शक्यता शहरात व जिल्ह्यात विजेचा कडकडाट सह तर २ जून पर्यंत हलक्या सऱ्या मध्यम पावसाची शक्यता आहे. मंगळवारी ८ पर्यंत २०मी मी पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात मे महिन्यात आतापर्यंत एकूण १००मी मंदीच्या वर पाऊस झाला आहे असे हवामान तज्ञ प्राध्यापक अनिल बंड शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले

Previous articleवंजारवाडी परिसराला वादळाचा तडाखा
Next articleभोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्रजी साबळे यांनी पदभार स्वीकारताच सामान्य नागरिकांच्या कामांना वेग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.