Home भंडारा साकोली येथील बस व्यवस्थापक आगारप्रमुख सचिन आगरकर यांची

साकोली येथील बस व्यवस्थापक आगारप्रमुख सचिन आगरकर यांची

95

आशाताई बच्छाव

1001455606.jpg

साकोली येथील बस व्यवस्थापक आगारप्रमुख सचिन आगरकर यांची

पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी केली विविध विषयावर चर्चा

भंडारा -आज दिनांक 29 मे 2025 ला सकाळी दहा वाजता एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांची युवा मराठा ब्युरो चीफ भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर दिले यात प्रामुख्याने साकोली येथील बस आगार प्रमुख म्हणून आपण केव्हापासून रुजू झालात या आगार अंतर्गत सर्व बसेस वेळेवर पोहोचत तात का प्रवाशांच्या काही तक्रारी प्रवाशांकडून व जनतेकडून होणारा त्रास आपण आल्यापासून केलेल्या सुधारणा याबाबत त्यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर योग्य उत्तरे देऊन पत्रकाराचे समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांच्यासोबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेंडगे, युवा राष्ट्रीय प्रबोधनकार भावेश कोटांगले, एशियन न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक डी जी रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleसुभाष अहिरे यांचे अल्पशा आजाराने निधन
Next articleEXCLUSIVE भूतदया ! जंगलात पाण्यासाठी ‘लॉकडाऊन ?’ पण वर्धमान मामा आले धावून !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.