आशाताई बच्छाव
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –सुरेश कांबळे यांची बहुजन समाज पार्टी अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मा.खासदार राजाराम साहेब, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अॅड.सुनिल डोंगरे साहेब, पुणें झोन प्रभारी हुलगेश चलवादी , महाराष्ट्र राज्याचे सचिव मा.शिक्षण उपसंचालक रामघंद्र जाधव साहेब यांचे उपस्थिती नागपूर येथे कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता् सर्वानुमते निवड झाली आहे.पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.