Home बुलढाणा मुलाचा राग अनावर झाला; त्याने वडिलाचा मुर्दाच पाडला !

मुलाचा राग अनावर झाला; त्याने वडिलाचा मुर्दाच पाडला !

151

आशाताई बच्छाव

1001444924.jpg

मुलाचा राग अनावर झाला; त्याने वडिलाचा मुर्दाच पाडला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा आई-वडिलांच्या दररोजच्या वादातून 20 वर्षीय मुलाने जन्मदात्या बापाला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत वडिलाचा मृत्यू झाला. घा.बढे पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर घटना मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे घडली. आरोपी मुलाचे नाव भैय्या ऊर्फ यश बावणे तर मृतक वडिलाचे नाव नंदकिशोर बावणे, असे आहे.
मोताळा तालुक्यातील धा. बढे पोलिस स्टेशन पासून 7 कि.मी. अंतरावर सिंदखेड गाव आहे. तेथे नंदकिशोर कौतिक बावणे (वय 42) कुटुंबीयासोबत राहतात. नंदकिशोर बावणे व त्यांची पत्नी कविता यांच्यामध्ये नेहमी वाद होते होते. या वादातून कविता बावणे यांनी 14 एप्रिल रोजी मंदीर मारण्याची औषधी खाल्ल्याने मोताळा- आई-वडिलांच्या दररोजच्या वादातून 20 वर्षीय मुलाने जन्मदात्या बापाला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत वडिलाचा मृत्यू झाला. धा. बढे पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर घटना मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे घडली. आरोपी मुलाचे नाव भैय्या ऊर्फ यश बावणे तर मृतक वडिलाचे नाव नंदकिशोर बावणे, असे आहे.
मोताळा तालुक्यातील धा. बढे पोलिस स्टेशन पासून 7 कि.मी. अंतरावर सिंदखेड गाव आहे. तेथे नंदकिशोर कौतिक बावणे (वय 42) कुटुंबीयासोबत राहतात. नंदकिशोर बावणे व त्यांची पत्नी कविता यांच्यामध्ये नेहमी वाद होते होते. या वादातून कविता बावणे यांनी 14 एप्रिल रोजी मंदीर मारण्याची औषधी खाल्ल्याने त्यांना लध्दड हॉस्पीटल बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होत वडिल आईशी भांडत असल्यामुळे भैयाइन ऊर्फ यश नंदकिशोर बावणे (वय 20) बाला वडिलाचा नेहमी राग येत होता. त्या रागातून त्यांना लध्दड हॉस्पीटल बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
वडिल आईशी भांडत असल्यामुळे भैय्या ऊर्फ यश नंदकिशोर बावणे (वय 20) याला वडिलाचा नेहमी राग येत होता. त्या रागातून त्याने नंदकिशोर बावणे यांना गुरुवार 17 एप्रिल रात्री 11 वाजेच्या दरम्यान, वडिलाच्या डोक्यात व छातीवर फावड्याच्या लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याने त्यांना उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान नंदकिशोर बावणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विद्यानंद बावणे यांच्या फिर्यादीवरुन धा. बढे पोलिसांनी वडिलाच्या खून प्रकरणी यश बावणे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास धा. बढे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागेश जायले हे करीत आहे.

Previous articleबिबट्याने 12 बकऱ्यांचा पाडला फडशा; दीड लाखाचे नुकसान
Next articleकिन्होळा येथे एकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण ! – तिघांविरुद्ध -गुन्हा दाखल !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.