Home अमरावती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची चांदूर बाजार तालुका व शहर कार्यकारणी गठीत...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची चांदूर बाजार तालुका व शहर कार्यकारणी गठीत तालुका ग्रामीणअध्यक्ष_ मयुर खापरे शहराध्यक्ष_ डॉ.राहुल अहिर

247

आशाताई बच्छाव

1001443169.jpg

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची
चांदूर बाजार तालुका व शहर कार्यकारणी गठीत
तालुका ग्रामीणअध्यक्ष_ मयुर खापरे
शहराध्यक्ष_ डॉ.राहुल अहिर

चांदूर बाजार :– २५ एप्रील २०२५ रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदूर बाजार तालुका व शहर कार्यकारणी गठीत करण्यात आली.यावेळी अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांचे अध्यक्षते खाली चांदूर बाजार तहसिल कार्यालयातील विश्रामगृहात चांदूर बाजार तालुक्यातील पत्रकाराची बैठक घेण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने,राष्ट्रीय प्रसिध्दीप्रमुख सागर सवळे, प्रदेश सल्लागार मदन भाटे ,राष्ट्रीय सदस्य माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र कार्यालय संपर्क प्रमुख बाबाराव खडसे
उपस्थित होते.
बैठकीत चांदूर बाजार तालुका व शहर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.3 व ४ मे २०२५ रोजी भद्रावती जि.चंद्रपूर येथे होणारे पत्रकारांचे राज्यस्तरीय खुले अधिवेशना बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी चांदूर बाजार तालुका अध्यक्ष पदी मयूर खापरे,उपाध्यक्ष दिनेश अमझरे,सचिव विलास खाजोने,कोषाध्यक्ष रत्नदिप तंतरपाळे,संघटक पदी अक्षय गुर्जर,सहसंघटक अ.कलीम अ.कादर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चांदूर बाजार शहर अध्यक्ष डाॅ. राहुल अहिर ,उपाध्यक्ष गौतम खंडारे,सचिव संदीप मानमोडे,कोषाध्यक्ष राहुल बलिंगे,संघटक शशीकांत निचत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय प्रसिध्दीप्रमुख सागर सवळे,
विदर्भ संपर्क प्रमुख शरद केदार ,अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख (पुर्व) साहेबराव खडसे,अमरावती संपर्क प्रमुख (पश्चिम) ओम कुर्‍हाडे,अमरावती जिल्हा संघटक सुयोग गोरले,अमरावती जिल्हा सहसंघटक अंकुश खाजोने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सभेत जम्मूकाश्मीर मधील पहेलगाम येथे झालेल्या आतंकी भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.

Previous article1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी राज्यभरातील बँक मित्र व बँक सखी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार
Next articleसुरेश कांबळे यांची बहुजन समाज पार्टी अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.