Home जालना महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने  विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने  विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

97

आशाताई बच्छाव

1001405704.jpg

महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने  विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील जि.प. प्रशाला (मुलांची) येथे  महात्मा  ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समिती 2025 च्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
11 एप्रिल 2025 रोजी जि.प. शाळेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक जालना शहर मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर, लक्ष्मणराव हरकळ, नंदकुमार जांगडे, महेंद्र रत्नपारखे, कार्यक्रमाचे आयोजक तथा महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीचे अमरदिप  शिंदे यांच्यासह मिर्झा अन्वर बेग, नगरसेवक महेश निकम, विजय पवार, सोमेश काबलिये, राजेंद्र जाधव, शिवराज नारियलवाले, रोहित बनवस्कर,  दिपाली भालशंकर, बाळासाहेब तिडके, ज्ञानेश्‍वर धानुरे, सोमेश काबलिये,  राम अवघड, भागवत राऊत, निलेश वानखेडे, गुरूमीत सिंग सेना, किसन राऊत, भगवान राऊत आदिंची उपस्थिती होती.

Previous articleजालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर
Next articleजिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोघे ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.