Home भंडारा प्रियदर्शी सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

प्रियदर्शी सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त

86

आशाताई बच्छाव

1001354671.jpg

प्रियदर्शी सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त

13 एप्रिल ला अड्याळ येथे युवा प्रबोधनकार भावेश कोटांगले व संच यांच्या समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा -पवनी तालुक्यातील अड्याळ येथील वैशाली बौद्ध विहार बाजारपेठ येथे प्रियदर्शी सम्राट अशोक ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 13 एप्रिल 2025 ला सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत संगीतमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम युवा प्रबोधनकार भावेश कोटांगले साकोली यांच्या आयोजित करण्यात आलेला आहे. करिता वरील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक वाहने, सहसचिव प्रकाश दहिवले, कोषाध्यक्ष डॉ. गणेश मेश्राम, प्रा. सचिव सुधीर उके, माजी सरपंच मुनीश्वर बोदलकर सांस्कृतिक विभाग गौतम जनबंधू ,ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे, तंटामुक्त समिती अध्यक्ष चिंटू अंबादे,ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य आशिष अंबादे,व कार्यकारणी मंडळ तसेच सर्व बौद्ध उपासक, उपासिका व ग्रामस्थ यांनी केलेले आहे.

Previous articleफेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्चचा 42 वा वर्धापन उत्साहात साजरा.
Next articleबोधगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या , लाखनीत केले होते मोर्चाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.