Home भंडारा बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाला शाक्केधीता बौद्ध संघ व नागपूर महिला मंडळ...

बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाला शाक्केधीता बौद्ध संघ व नागपूर महिला मंडळ बुद्ध विहार कमिटी संघ यांच्याकडून 1, 78,920 रुपये दान बोधगया येथे भदंत आकाश लामा यांच्याकडे सुपूर्त

153

आशाताई बच्छाव

1001348294.jpg

बोधगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाला शाक्केधीता बौद्ध संघ व नागपूर महिला मंडळ बुद्ध विहार कमिटी संघ यांच्याकडून 1, 78,920 रुपये दान बोधगया येथे भदंत आकाश लामा यांच्याकडे सुपूर्त

 

संजीव भांबोरे
नागपूर-बोध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता 12 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला अधिक गती मिळावी याकरिता शाक्केबौद्ध संघ व नागपूर महिला मंडळ बुद्ध विहार कमिटी संघ यांच्याकडून 1 लाख 78 हजार 920 रुपये आंदोलनाकरिता बोधगया येथे येथे भदंत आकाश लामा यांना आज दिनांक 21 मार्च 2025 ला बोधगया येथे देण्यात आले. यावेळी धम्मदिना ,भिक्षु संघ तसेच महिला मंडळाच्या तक्षशिला वाघधरे, सुचिता बुरबुरे , ज्योती आवळे,प्रमिला सरस्वती , अय्याजी मत्तेचिता , व सर्व बौद्ध उपासक व उपासीका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दान दिल्याबद्दल भिक्षू संघांनी आभार व्यक्त केले.

Previous articleउदगीर शहरातील भगीरथ राजा नगर भागातील रस्त्यानालीचे बांधकाम रखडले !
Next articleबोगस अनुदान लुटणाऱ्यांवर कारवाई – शेळके यांच्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी घेतली दखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.