Home भंडारा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा

प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा

107

आशाताई बच्छाव

1000990418.jpg

प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने शासकीय विश्रामगृह साकोली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्या नंतर संविधानाची प्रस्तावनेची शपथ घेण्यात आली.
त्या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, साकोली तालुका समनव्यक उमेश भोयर,तालुका अध्यक्ष धनंजय धकाते, उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, सचिव यशवंत बागडे, जिल्हा संचालक संदीप कोटांगले, विनोद मुरकुटे , अरविंद कांबळे उपस्थित होते.

Previous articleसिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन साजरा
Next articleभारतीय संविधान दिनानिमित्त वसमत दिडी व व्याख्यान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.