Home भंडारा प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांचा साकोली तहसिलदरा तर्फे सत्कार

प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांचा साकोली तहसिलदरा तर्फे सत्कार

121

आशाताई बच्छाव

1000465378.jpg

प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांचा साकोली तहसिलदरा तर्फे सत्कार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)प्रबोधनकार तनुजा अमीत नागदेवे साकोली यांना कला क्षेत्रात विशेष योगदान म्हणून
तहसिल कार्यालयात तहसिलदार निलेश कदम व नायब तहसीलदार जयश्री रंगारी यांनी शाल, सन्मानचिन्ह , व पुष्पुगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी सामजिक कार्यकर्त डी जीं रंगारी, जगदीश रंगारी, अमित नागदेवे, यादोराव गणवीर, केवळराम उके इत्यादी मान्यवर उपस्थित होते
त्यांच्या सत्कार बद्दल त्रिवेणी मेश्राम रेखा रामटेके प्रशिक मोटघरे,शिला मडामे, व इतर कार्यकर्त्यांनी व आप्त परिवार मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले.