जिंतूर तालुक्यातील दहेगाव बुथ क्र 32 मधे नवीन दापत्य
वर एकनाथ बाबासाहेब भांबळे वधू सखू भानूदास ढोणे यांचा आज विवाह झाला पण विवाहच्या धावपळीत सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला
मतदान केंद्रावर स्वागत करून भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.





