Home अमरावती चांदूरबाजारात प्रविण तोगडीयांची धावती भेट

चांदूरबाजारात प्रविण तोगडीयांची धावती भेट

114

आशाताई बच्छाव

IMG_20240324_071803.jpg

चांदूरबाजारात प्रविण तोगडीयांची धावती भेट

विश्व हिन्दु परीषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० चे दरम्यान चांदूरबाजारला धावती भेट दिली. त्यावेळी स्थानिक विश्व हिन्दु परिषद, बजरंग दल व भाजपाचे पदाधिकार्यांनी जयस्तभ चौकात त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक टिकु उर्फ आनंद अहिर, गोपाल तिरमारे, अथुल रघुवंशी, सह विश्व हिन्दु परीषद, बजरंग दल, भाजपासह हिन्दुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चांदूरबाजार पोलीसांनी जयस्तंभ चौकात मोठा बंदोबस्त लावला होता. (छाया : मयुर खापरे चांदुर बाजार)

Previous articleआमदार निधीचा दुरुपयोग चौकशीची मागणी मुरादपूर येथील प्रकार…
Next articleआयोध्या येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.