Home बुलढाणा आमदार निधीचा दुरुपयोग चौकशीची मागणी मुरादपूर येथील प्रकार…

आमदार निधीचा दुरुपयोग चौकशीची मागणी मुरादपूर येथील प्रकार…

109

आशाताई बच्छाव

IMG_20240324_071530.jpg

आमदार निधीचा दुरुपयोग चौकशीची मागणी मुरादपूर येथील प्रकार…

चिखली : युवा मराठा न्युज मोताळा तालुका प्रतिनिधि संजय पन्हाळकर

चिखली तालुक्यातील व सिदखेडराजा मतदार संघातील मौजे मुरादपुर ता चिखली जि बुलढाणा मतदार संघ सिंदखेडराजा येथे पुर्वी झालेल्या मजबुत असलेल्या सिंमेट कामावरच पुन्हा सिमेंट रस्ता मुरादपुर येथे सदर आमदार निधी मिळावा यासाठी जि प बांधकाम विभाग यांच्याकडून सदर रस्ता पाहणी साठि ईंजीनीयर जे ई शिंदे हे आले असता सदर रस्ता सिंमेट आहे व मजबूत आहे असे कळविण्यात आले होते तरी त्यानंतर 21/08/23 मा कार्यकारी अभियंता यांना आपले सरकार मार्फत तक्रार दाखल केली आहे पुन्हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी ईमेल द्वारे कळविले आहे तसेच मोबाईल फोन द्वारे सुध्दा चौकशी करुणच काम करावे असे वेळोवेळी तक्रार दाखल करुन सुध्दा सदर जि प बांधकाम विभाग ईंजीनीयर शिंदे यांनी ग्रा प पदाधिकारी व ठेकेदार यांचा फायदा व्हावा व आर्थीक लाभ निधीचा दुरुपयोग करुण कसा मिळवता येईल या दृष्टीने सदर ईस्टीमेट बणवले व गावात ज्या ठिकाणी अजुन ही सिमेंट काँक्रिट रस्ता नाही अशे नागरिक सिमेंट काँक्रिट रस्त्यापासून वंचीत राहले हे असे झाले ज्या ठिकाणी पहिलेच काम आहे अशा ठिकाणी पुन्हा काम ज्या ठिकाणी पावसाळ्यात साधे चालता येत नाही अशा ठिकाणी फक्त आर्थिक लाभासाठी ते नागरिक वंचीत ठेवणार्या अशा कर्मचारी यांचेवर कारवाई व्हावी साठि TV कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच यापुर्वी सुध्दा अशेच काम पुर्वी ग्रामपंचायत मरादपूर ने केलेल्या कामावरच आमदार निधीतून काम करण्यात आले होते सदर काम हे ग्रा प चा कोणताही ठराव न घेताच करण्यात आले होते त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा मजबुत असलेल्या सिंमेट कामावरच पुन्हा एकदा काम करुन शासणाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला आहे तरी सदर कामाची वरीष्ठ अधिकारी व विभागाकडून चौकशी व्हावी व सदर दिशाभूल करणारे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मुरादपुरचे उपसरपंच विष्णु महाराज गाडेकर यांनी केली आहे…

Previous articleसंग्रामपूर महसूलच्या आशीर्वादाने वानखेड ते वरवट रोडच्या कामावर शेकडोब्रास अवैध रेती-रुळी चा खुलेआम वापर चालु.
Next articleचांदूरबाजारात प्रविण तोगडीयांची धावती भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.