Home जालना महाशिवरात्रीनिमित्त बरडी येथे उद्या श्री. भोेलेश्वर दर्शन  सोहळा

महाशिवरात्रीनिमित्त बरडी येथे उद्या श्री. भोेलेश्वर दर्शन  सोहळा

112

आशाताई बच्छाव

IMG_20240307_054912.jpg

महाशिवरात्रीनिमित्त बरडी येथे उद्या श्री. भोेलेश्वर दर्शन  सोहळा
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: येथून जवळच असलेल्या रोहणवाही येथील प. पु. शिवस्वरुप सच्चिदानंद स्वामी महाराज (भोलेबाबा) यांच्या कृपाशिर्वादाने दरवर्णीप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि. 8 मार्च रोजी श्री भोलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच अनुषंगाने श्री भोलेश्वर संस्थानच्यावतीने उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शिव- पार्वती विवाह, पालखी सोहळा, सेच रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार असून शनिवार दि. 9 मार्च रोजी पंचक्रोशितील भाविकांसाठी महाप्रसादाचा (भंडार्‍याचा) कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे प्रमुख प. पू. शिवस्वरुप सच्चिदानंद स्वामी महराज (भोलेबाबा) यांनी केले आहेे.
दरम्यान, संस्थानच्या परिसरात नुकताच अखंड हरिनाम सप्ताह पार पडला असून दत्तजयंतीनिमित्त श्रीमद् गुरुचरित्र पारायणाचे आयोजनही करण्यात आले होते.

Previous articleसतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश
Next articleशिवशक्ती आश्रमात हर हर महादेवाचा गजर आाणि विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.