Home Breaking News नागरिकांनो सावधान…! मालेगावात साई सेलिब्रेशनमध्ये घुसला बिबट्या….

नागरिकांनो सावधान…! मालेगावात साई सेलिब्रेशनमध्ये घुसला बिबट्या….

330
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_111950.jpg

नागरिकांनो सावधान…!
मालेगावात साई सेलिब्रेशनमध्ये घुसला बिबट्या….
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी )
मालेगाव – यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासूनच जाणवायला सुरुवात झालेली असून, त्याचा परिणाम वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ आता नागरी वसाहतीमध्ये शिरकाव करू लागले आहेत.मात्र या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.
मालेगाव तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असून, बहुतेक ठिकाणी पाणवठे नसल्यामुळे वन्यप्राणी आता पाण्याच्या शोधार्थ नागरी वसाहतीमध्ये शिरकाव करीत आहेत.याबाबत खात्रीशीर माहिती अशी की,आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन या लान्स मध्ये बिबट्याने शिरकाव केल्याने एकच घबराट निर्माण होऊन बघ्याची मोठी गर्दी उसळली होती.परिणामी वनविभागाने वन्यप्राण्यानी नागरि वसाहतीमध्ये शिरकाव करू नये म्हणून यासाठी जंगलात वन्य प्राण्यांसाठी उपाययोजना करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

Previous articleकचरा
Next articleअखेर मालेगाव वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यात आले यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here