Home Breaking News अखेर मालेगाव वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यात आले यश

अखेर मालेगाव वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यात आले यश

228
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_151405.jpg

अखेर मालेगाव वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यात आले यश

मालेगाव प्रविण क्षिरसागर प्रतिनिधी युवा मराठा न्युज

 

 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव साक्री मार्ग नामपुर रोडाला असलेल्या मालेगाव येथील श्री साई सेलीब्रेशन लाँन्स येथे आज दिनांक 5 मार्च रोजी सकाळी पहाटे 6 वाजेच्या सुमारास श्री साई सेलीब्रेशन लाँन्स येथील वाँचमेन यांच्या 10 वर्षाच्या मुलाला एका कँबीन मध्ये झोपलेल्या अवस्थेत दिसून आला
ताबडतोब त्याने आरडाओरडा करत आपल्या पाल्यांना सांगितले. ताबडतोब त्यांनी कँबीनचे दार बंद करत लाँन्सचे संचालक श्री अनिल पवार यांनी वनविभागाशी संपर्क साधावा ताबडतोब वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्यास जेरबंद केले
संपूर्ण परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते

Previous articleनागरिकांनो सावधान…! मालेगावात साई सेलिब्रेशनमध्ये घुसला बिबट्या….
Next articleफार्मसी च्या अमरावती येथे विद्यार्थ्यांचा छत्रीतला मृत्यू: छत्रीतलावर मित्र, मैत्रिणीसह गेला होता सहलीसाठी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here