Home जालना प्रजासत्ताक दिन ते होळीनिमित्त  अंत्तोदय  अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रती कुटुंब एक साडी...

प्रजासत्ताक दिन ते होळीनिमित्त  अंत्तोदय  अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रती कुटुंब एक साडी मोफत वाटप चे  उदघाटन  

107

आशाताई बच्छाव

IMG_20240222_201023.jpg

जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)प्रजासत्ताक दिन ते होळीनिमित्त  अंत्तोदय  अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रती कुटुंब एक साडी मोफत वाटप चे  उदघाटन  आज जालना शहरातील नूतन वसाहत येथील स्वस्त धान्य  दुकानात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर दिवटे ना तह.मोरे मॅडम , राशन दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष मनीत कक्कड,सचिन घोडे,शाम वाघमारे,शैलेश कक्कड,अनिल घाडगे, फाहाद चाऊस,राम शहाणे,प्रदीप झिने, शिराळे ,देशमुख  आदी ची उपस्थीती होती छायाचित्र किरण खानापुरे

Previous articleशाळेचा निरोप घेताना निरोपाचा क्षण जणू, हळव्या त्या फुलांचा… आठवणींची गर्दी जणू, क्षण हा विरहाचा…
Next articleसाकोली तालुक्यातील सातलवाडा येथे विदर्भस्तरीय दोन दिवशी कलाकार मेळावा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.