Home वाशिम अनसिंग येथे उमेद महिला बचत गटा तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

अनसिंग येथे उमेद महिला बचत गटा तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

123

आशाताई बच्छाव

IMG_20240221_085049.jpg

अनसिंग येथे उमेद महिला बचत गटा तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

युवा मराठा न्युज प्रतिनिधी रितेश गाडेकर

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे उमेद महिला बचत गटा तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व नंतर फळ वाटप चा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चना आळणे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सुलभा मोकळे, अल्का घोलप, सीमा घोलप, कान्होपात्रा घोलप, अस्मिता हाल व बचत गटातील सर्व महीलानी उपस्थिती दर्शविली.