Home उतर महाराष्ट्र महांकाळ वाडगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

महांकाळ वाडगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

162

आशाताई बच्छाव

IMG_20240220_064854.jpg

श्रीरामपूर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-दिनांक 19/02/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती ( महांकाळ वाडगांव ) तालुका श्रीरामपूर,या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री कुलदीप कदम सर यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राहुल चोरमल आणि उपाध्यक्ष श्री प्रदीप आव्हाड हे उपस्थित होते. यावेळी शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषणे केली.त्याचप्रमाणे श्री संजय बनगैय्या, भास्कर पाटील जाधव , बबन बनगैय्या, शिवाजी जाधव ,बाबासाहेब जाधव, संजय चोरमल ,बाळासाहेब दहिटे,पापामिया शेख, इत्यादी पालक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता शाळेचे उपाध्यपक श्री सुधीर कौटे सर यांनी सर्वांचे आभार मानून केली.

Previous articleसमाजभूषण पुरस्काराने सन्मानित –विनोदजी राक्षे.
Next articleपितृ छाया प्रतिष्ठान पढेंगाव आयोजित जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, वितरण सोहळा संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.