Home उतर महाराष्ट्र पितृ छाया प्रतिष्ठान पढेंगाव आयोजित जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, वितरण सोहळा...

पितृ छाया प्रतिष्ठान पढेंगाव आयोजित जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, वितरण सोहळा संपन्न.

103
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_065320.jpg

पितृ छाया प्रतिष्ठान पढेंगाव आयोजित जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, वितरण सोहळा संपन्न.  श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील पढेंगाव येथील शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यात अग्रेसर असलेल्या मातृ पितृ छाया प्रतिष्ठाण पढेंगाव या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभ, व क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुला गट निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा, आगाशे सभागृह, मेनरोड श्रीरामपूर येथे मोठया उत्सवात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी ई. शेळके (अध्यक्ष, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठाण श्रीरामपूर )हे होते, तर प्रमुख पाहुणे मान. नितिन दिनकर, प्रदेश प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र, श्री. मिलिंदकुमार साळवे, मिशन वस्तालंय शासकीय समिती श्रीरामपूर, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अरुण पाटील नाईक श्रीरामपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष, प्रा. तुकाराम सोळसे, काळुराम बोरुडे, अरुण बोरुडे, रतनराव त्रिभुवन, कैलासराव खंदारे, कार्यध्यक्ष ना. स. प. अशोकराव दिवे, शिवाजी आव्हाड, ज्ञानेश्वर राक्षे, ज्ञानदेव कोल्हे, प्रदीप दळवी, अ. जि. प्रा. शिक्षक बँक माजी चेअरमन सलीमखान पठाण, संचालक बाळासाहेब सरोदे, प्रा. उपाध्ये.श्री. प्रकाश सपकाळ, रघुनाथ जाधव, भागाजी जाधव, किशोर त्रिभुवन, विजय काटकर, प्रवीण बडाख, जठाड सर, कल्हापुरे सर, विजय जगताप विजयराव शेलार, प्रा. बाबासाहेब शेलार नानासाहेब बडाख श्रीरामपूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी मान. श्रीम. साईलता सामलेटी, सा. रे. ग. म. प. चे लिटिल चॅम्प विजेती कु. गौरी अलका पगारे, त्याच प्रमाणे लिटिल चॅम्प उपविजेता बालशाहीर जयेश विश्वास खरे. १४तालुक्यातील १४गुणवंत शिक्षक व पाच नगरपालिका मधील पाच गुणवंत शिक्षक, त्याच प्रमाणे निबंध स्पर्धेचे विजेते, ज्यांनी निबंध तपसले ते समीक्षक मान. डॉ. श्री. एकनाथ ढोणे सर, मातृपितृ छाया प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री. उत्तम शेलार सर, कविता शेलार, विशाखा शेलार पुजा स्वप्नील शेलार, सचिव, प्रमोद शेलार उपस्थित होते,ई. मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री. गणेश पिंगळे यांनी अतिशय सुंदर केले तर कार्यक्रमचे नियोजन श्री. एकनाथ आव्हाड सर त्याच प्रमाणे मान. श्री. अशोकराव दिवे अधीक्षक शंभूक विध्यार्थी वसतिगृह यांनी केले,

Previous articleमहांकाळ वाडगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleलेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे भारावून गेलो-बिशप अंम्ब्रोज रिबोलो
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here