आशाताई बच्छाव
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लाखो भक्तांची नि: शब्द श्रद्धांजली: गुरुकुंज मोझरी येथे प्रतिमेसमोर ५७व्या पुण्यतिथी महोत्सव अनुयायी उपस्थित. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी . अमरावती./(मोझरी गुरुकुंज). जगाला मानवधर्माची शिकवण देणारे मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त देश विदेशातून आलेले लाख अनुयायांनी हा शनिवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी नि: शब्द होतं त्यांना मौन श्रद्धांजली. यावेळी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंताच्या प्रतिमेभोवती सर्व दिशांनी केवळ माणसं माणसे दिसून आली केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते शिवाय गुरुदेव विचार प्राण्यांची परदेशातील अभ्यासक सुद्धा हा सोडा पाण्यासाठी उपस्थित झाले होते कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार बळवंत वानखडे आमदार राजेश वानखडे गजानन देवटे व प्रताप अडसळ माजी खासदार नवनीत राणा माझी पालकमंत्री प्रवीण पोटे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन मोठे गुरुजी पुष्पाताई मुंडे प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गडकरी यांनी स्वतः सामुदायिक प्रार्थना सहभाग घेऊन ध्यान तसेच हार्दिक केली गेल्या ५६ वर्षापासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केला जातो मज वेड्याची गुरुकुंज चे/आवडतो मजा कणकण तिथला./या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे राज्याच्या विविध भागातून पालख्या दिल्या पताकासह लाखो विचार प्रवाह क श्री गुरुदेव की जय श्री गुरुदेव की जय असा जयघोष करीत होते त्याच वेळी खंजीर भजन वडाळ मृदंगासह हरिनामाचा गजर करीत सर्वधर्मसमभावाचे प्रतीकही निर्माण झाले होते. गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो सद् धर्म सुरज की प्रभासे डब्बा दभ्भासारे चुर हो, अध्यात्म आणि विज्ञान या संयोगाचे सर्व सुखी होवो अशी भजनी यावेळी म्हटले गेले. मग श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी ३ वाजता गुरुदेव हमारा प्यारा या अर्चना गीताने सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रसंताच्या भावी दिव्य विश्व कार्याची माहिती शब्दसुराच्या माध्यमातून लाखो जनसमुदायाला करून दिला गेली यामध्ये लढ जायेंगे बढ जायेंगे हम हिम्मत के साथ तुझी पाय साक्ष आहे नारायण जरा भीती विना शांती नाही इत्यादी भजनी म्हटल्या गेली दरम्यान महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद होता ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्धतीरितेने लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंताच्या महासमाधीस्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजली सुरू होण्यापूर्वी काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात येऊन यात्रेतील दुकाने भोंगे काही वेळा करता बंद करण्यात आली होती त्यामुळे मौन श्रद्धांजलीच्या वेळी सर्वत्र निरोप शांतता पसरली होती.






