Home जालना शिक्षक दीपक कोल्हे यांचे निधन

शिक्षक दीपक कोल्हे यांचे निधन

91

आशाताई बच्छाव

IMG_20240208_185335.jpg

शिक्षक दीपक कोल्हे यांचे निधन
जालना/ प्रतिनिधी
येथील शाकुंतलनगर येथील रहिवाशी सह शिक्षक दीपक साहेबराव पा.कोल्हे ( रा. गोळेगव ता. दे.राजा )  यांचे आज दि.०८ फेब्रुवारी रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी डॅा.हर्षदा, मुलगा डॅा.श्रीनिवास , आई, भाऊ व एक बहिण असा परिवार आहे.

Previous articleप्रस्थापितांची भीती मनातून काढून टाका ; शेतकऱ्याची अडवणूक होऊ देणार नाही
Next articleआरटीआय प्रकरणात दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसचिवावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.