Home बुलढाणा ब्रेकिंग जनता दरबार बुलढाणा तहसीलदार पदी विठ्ठल कुमरे साहेब..! – तहसीलदार रुपेश...

ब्रेकिंग जनता दरबार बुलढाणा तहसीलदार पदी विठ्ठल कुमरे साहेब..! – तहसीलदार रुपेश खंदारेंची बदली

130

आशाताई बच्छाव

IMG_20240203_080238.jpg

ब्रेकिंग जनता दरबार

बुलढाणा तहसीलदार पदी विठ्ठल कुमरे साहेब..!

– तहसीलदार रुपेश खंदारेंची बदली

संजय पन्हाळकर युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधि

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये बुलढाणा तहसीलदार रुपेश खंदारे यांची बदली झाली असून त्यांच्याजागी विठ्ठल कुमरे साहेब येणार असल्याचे कळते..श्री.कुमरे यांनी या आधी कोरोना काळात मोताळा तहसीलदार म्हणून असतांना गोरगरिबांना धान्य, किराणा वाटप करत दवाखान्यासाठी आपल्या पगारातून आर्थिक मदत केलेली आहे..!