Home मुंबई महाविकास आघाडीची अत्यंत महत्वाची बैठक संपन्न

महाविकास आघाडीची अत्यंत महत्वाची बैठक संपन्न

172

आशाताई बच्छाव

IMG_20240203_080756.jpg

मुंबई,(सविता तावरे स्पेशल रिपोर्टर)- महाविकास आघाडीची अत्यंत महत्वाची बैठक काल 2 फेब्रुवारी रोजी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे आयोजित केली होती. बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर सुद्धा उपस्थित होते. महाविकास आघाडी च्या सर्व नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले.
बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड़, अशोक चव्हाण, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व नाना पटोले सुध्दा उपस्थित होते.

Previous articleब्रेकिंग जनता दरबार बुलढाणा तहसीलदार पदी विठ्ठल कुमरे साहेब..! – तहसीलदार रुपेश खंदारेंची बदली
Next articleभविष्यात महाराष्ट्राची ‘जनसंपत्ती’च महाराष्ट्राचं ’वैभव’ टिकवणार!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.