Home वाशिम अनसिंग येथील राजस्थानी महिला मंडळाचा देव भागवत कार्यक्रम संपन्न

अनसिंग येथील राजस्थानी महिला मंडळाचा देव भागवत कार्यक्रम संपन्न

204

आशाताई बच्छाव

IMG_20240115_174742.jpg

वाशीम ब्युरो चीफ गोपाल तिवारी :
अनसिंग येथील राजस्थानी महिला मंडळ यांनी देव भागवत कथा याचा कार्यक्रम राजस्थानी भवन अनसिंग येथे आयोजित केला. या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी कथेचा लाभ घेतला. गावातले राजस्थानी समाज बांधव यांनी तन मन धनाने सहकार्य केले आणि जे कथा वाचक होथे पुसाद येथील गोविंद गुरू होते.
या कार्यक्रमाच्या यशशविते साठी पूर्ण राजस्थानी महिला मंडळ यांनी तन मन धनाने सहकार्य केले.

Previous articleकुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह येथे एक दिवशीय प्रबोधन शिबिर
Next articleपनीर कारखान्यातील रसायन युक्त पाण्यामुळे शेती धोक्यात ? तुमसर तालुक्यातील येरली येथील प्रकार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.