Home बुलढाणा 22 जुलैला अतिवृष्टीने आवार येथील खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी !

22 जुलैला अतिवृष्टीने आवार येथील खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी !

116

आशाताई बच्छाव

IMG_20240107_095334.jpg

22 जुलैला अतिवृष्टीने आवार येथील खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी !
नारायण पाटील अवचार यांचे तहसीलदार यांना निवेदन!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील आवार येथिल शेतकर्‍यांच्या उभे पिकाचे व शेताचे दिनांक 22 जूलै 2023 रोजी अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीची नूकसान भरपाई नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना 12 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात यावी.अशे निवेदन भाजपा यूवा मोर्चा चे जिल्हाउपाध्यक्ष नारायण पाटील अवचार यांनी संग्रामपूर तहसिलदार यांना दिले असून सदर निवेदनाची दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन संग्रामपूर तहसिलदार यांनि संबधितांना दिले या वेळी भाजपा चे माजी जि.प. सदस्य ज्ञानदेवराव भारसाकळे, सूधाकर शेजोळे, अंबादास चव्हान, गू
गुनवंत खोडके, विनोद राठोड, गनेशभाऊ गोतमारे, सूभाष सोनोने सह भाजपा पदाअधिकारी उपस्थित होते.

Previous articleजलसंपदाच्या पेपरफुटी प्रकरणी टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस कंपनीची चौकशी करा
Next articleलोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त देगलूर नगरपरिषद तर्फे अभिवादन करण्यात आले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.