Home भंडारा चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानदार संजीव भांबोरे यांच्या दुकानात दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा...

चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानदार संजीव भांबोरे यांच्या दुकानात दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा किटचे वाटप

162

आशाताई बच्छाव

IMG_20231108_172645.jpg

चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानदार संजीव भांबोरे यांच्या दुकानात दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा किटचे वाटप

भंडारा– येथून जवळ असलेल्या मौजा चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानदार संजीव मुरारी भांबोरे यांच्या रास्त भाव दुकानात आज दिनांक 8 नोव्हेंबर 2023 ला कार्डधारकांना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आलेले आहे .या देण्यात आलेल्या किड्स मध्ये पामतेल एक किलो ,साखर एक किलो, चणाडाळ अर्धा किलो ,रवा अर्धा किलो, मैदा अर्धा किलो, जाड पोहे अर्धा किलो ,अशा एकूण सहा वस्तूंचा समावेश असून त्याची किंमत शंभर रुपये आहे.

Previous articleपंधरा हजार रुपयांची मदत दिवाळी पुर्व जमा करण्याची मागणी
Next articleबांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्या इंजिनिअर असोसिएशनच्या समस्या!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.