Home सांगली सांगली विभागीय अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अण्णाजी मेटकरी यांची...

सांगली विभागीय अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अण्णाजी मेटकरी यांची नियुक्ती

461

आशाताई बच्छाव

IMG_20231107_094256.jpg

सांगली विभागीय अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अण्णाजी मेटकरी यांची नियुक्ती

सांगली ((संजीव भांबोरे) अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या सांगली विभागीय अध्यक्षपदी उद्धोमुख ,कवी ,लेखक ,शाहीर, पत्रकार अण्णाजी प्रकाश मेटकरी आटपाडी ,सांगली यांची नियुक्ती अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे .त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील संघटन वाढीकरता शुभेच्छा दिले आहेत. त्यांच्या नियुक्ती बद्दल अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख संजीव भांबोरे यांनी त्यांच्या अभिनंदन केलेले आहे.

Previous articleमुंबईत महाराष्ट्र महिला गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न
Next articleपोहाणे सोसायटीच्या चेअरमनपदी नंदू भामरे यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.