Home नाशिक पोहाणे सोसायटीच्या चेअरमनपदी नंदू भामरे यांची निवड

पोहाणे सोसायटीच्या चेअरमनपदी नंदू भामरे यांची निवड

305

आशाताई बच्छाव

IMG_20231107_172219.jpg

पोहाणे सोसायटीच्या चेअरमनपदी नंदू भामरे यांची निवड                                                        अज‌‌ग वडेल,(संदीप पवार)– पोहाणे ता मालेगाव
विविध कार्यकारी सेवा सरकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी रोटेशन पद्धतीने निवड करण्यात आली
नवनिर्वाचित चेअरमन यांची निवड आज 7-11-23 वार मंगळवार रोजी झाली चेअरमन पदी श्री नथु त्र्यबक भामरे तर व्हा.चेअरमन सुनिल भगवान भामरे याची निवड करण्यात आली या वेळी निवडनुक अधिकारी म्हनून श्री संदिप अहीरे
सचिव श्री किशोर पगार होते
श्री रामराव पोपट कापडणीस
श्री पोपट सोद्राव भामरे
श्री सुनिल कारभारी भामरे
श्री संतोष धुका कचवे
श्री काळु रामदास सोनवणे
श्री दादाजी रामा पवार
श्री रिगंनाथ गणपत भामरे
सौ अनिता सजंय भामरे
सौ रजंना लक्ष्मण भामरे
सौ लिलाबाई सोमनाथ शिदे
श्री दिलीप नारायन बागुल
सर्व सभासद हजर होते
चेतन भामरे विश्वास भामरे अरूण भामरे संजय भामरे प्रविण भामरे सोमनाथ शिदे मिथुन कचवे हजर होते सर्व ग्रामस्थाच्या सहकार्याने निवडणूक सुरळीत पार पडली.

Previous articleसांगली विभागीय अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अण्णाजी मेटकरी यांची नियुक्ती
Next articleवाशिम जिल्ह्यात खळबळ एक हजाराच्या लाचप्रकरणी महावितरणचा लाईनमन एसीबीच्या जाळ्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.