Home जालना देवाच्या नामाने व संताच्या अमृत वचनामुळे जीवन सफल होते- ह.भ.प. योगीराज महाराज...

देवाच्या नामाने व संताच्या अमृत वचनामुळे जीवन सफल होते- ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे

229

आशाताई बच्छाव

IMG_20231107_055637.jpg

देवाच्या नामाने व संताच्या अमृत वचनामुळे जीवन सफल होते- ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे
जालना/दिलीप बोंडे 
सुख – समाधान ही अंतःकरणाची अवस्था आहे त्यामुळे अष्ट साप्तीक भाव, दया, क्षमा, शांती  वैराग्य निर्माण होतात. देवाच्या नामामुळे व संताच्या अमृत वचनामुळे  सुख व आनंद प्राप्त होते, असे प्रतिपादन अ.भा. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व हरि किर्तनकार  योगीराज महाराज लोखंडे यांनी केले.
जालना येथील गोपिकिशननगर येथील ज्ञानेश्‍वर माऊली मंदिरात आयोजित जगतगुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यामध्ये योगीराज महाराज लोखंडे निरूपन करीत होते.
यावेळी भाजपाचे जालना शहराध्यक्ष राजेश राऊत, संजय देठे, प्रतिष्ठीत व्यापारी अरूण अग्रवाल, संजय भरतीया, दिनेशकुमार भारूका, राजेंद्र भारूका, श्रीकृष्ण मद्लवार, खुशालसिंह ठाकुर, अप्पासाहेब चव्हाण, राजेंद्र भक्कड, कैलासचंद्र भनानी, जगदीश सिंधी सराफा,आर.आर. खडके, अंकुशराव राऊत, महावीर ढक्का , शंकर  महाराज मोरे, शुभम् महाराज आळंदीकर, रमेश शिंदे , हरिओेेम लोेखंडे, विठोेबा लोखंडे आदिंची उपस्थिती होती.

Previous articleजालना बसस्थानक परिसरात महिला आणि मुलींसाठी शौचालय
Next articleपाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.