Home भंडारा एकोडी (रामटोली) येथील प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना...

एकोडी (रामटोली) येथील प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

133

आशाताई बच्छाव

Screenshot_20231005-073159_WhatsApp.jpg

एकोडी (रामटोली) येथील प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) एकोडी रामनगर येथे 40 वर्षा पासून अतिक्रमण करून वास्तव करीत असणारे ग्रामवासी यांनी वन हक्क दावे तहसील कार्यालय , उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठविण्यात आले. परंतु काही त्रुटी अभावी वनहक्क दावे प्रलंबित आहेत
त्याकरिता वनहक्क दावे प्रकरणात त्रुटी पूर्तता करण्या संबंधाने साकोली तहसील कार्यालयात संबंधित प्रकरणा बाबतीत चौकशी करून त्रुटी पूर्तता करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी आणि वनहक्क पट्टा मिळण्यात यावा यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना सामाजिक चळवळीचे नेते परमानंद भाऊ मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता मनोजभाऊ कोटांगले, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, कार्तिक मेश्राम, शैलेश भैसारे, बबलू मेश्राम , सुबोधकांत कोटांगले, उपस्थित होते

Previous articleस्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी –
Next articleशिक्षण परिषद व सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.