Home जालना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. वंदना खांडेभराड

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. वंदना खांडेभराड

104

आशाताई बच्छाव

IMG-20230919-WA0078.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. वंदना खांडेभराड
जालना/ब्युरो चीफ दिलीप बोंडे
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना सतीश खांडेभराड यांची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकलकर, राज्याचे उपमुख्यमंत्री आजीतदादा पवार, जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी नियुक्तीपत्र दिले.
सौ. वंदना सतीश खांडेभराड या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्याची दखल घेवून, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या जालना महिला जिल्हाध्यक्षपदी वंदना खांडेभराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जालना शहर व जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व गोरगरीब, कष्टकरी , शेतकरी, महिला यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपला भर राहिल असे नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्षा वंदना खांडेभराड यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleजालना शहरातील नागरी समस्यांवरुन शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना घेराव
Next articleअमरावती एसटी बस स्थानकाची इमारत झाली चार्जर, २५ पोटातून होणार नव्हे बस स्थानक प्रस्ताव सादर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.