Home मुंबई शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या वतीने दहावी व...

शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित

143

आशाताई बच्छाव

IMG-20230704-WA0047.jpg

शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित

मुंबई :- ( प्रतिनिधी विजय पवार )
शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्यावतीने इयत्ता दहावीच्या व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता दामोदर हॉल परळ येथे संपन्न होणार आहे.
वर्तमानपत्राच्या वाचनाने विद्यार्थी, तरुण युवक आणि सर्वच वयोगटातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि ज्ञान समृद्ध होण्यास मदत होते.
म्हणूनच न भूतो न भविष्यती अशी एक वर्तमानपत्राशी संबंधित शपथ या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक घेणार आहेत. वर्तमानपत्राशी निगडीत अशी कोणती शपथ घेणार आहे, हे पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती- माणगाव तालुका आयोजित ” दिंडीयात्रा ” आंदोलन
Next articleमेळ घाटात कुपोषण मुक्तीच्या नावे महान ने बळकवले अडीच कोटी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अहवाल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.