Home पालघर आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप मोखाडा

आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप मोखाडा

275

आशाताई बच्छाव

IMG-20230629-WA0087.jpg

आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप
मोखाडा,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
आषाढी एकादशी वारीचे औचित्य साधत शिंगडे परिवाराने केला वारकरी व भाविक भक्तांना केला फराळ वाटप

आपल्या वडिलांच्या स्मुर्ती पित्यार्थ हेमंत शिंगडे हे दामंत्य गेल्या चार वर्षापासुन पोशेरा बस स्थानक या ठिकाणी कुठलाही हेतू न ठेवता आपल्या वडिलांच्या प्रेमापाई पाणपोई अविरथ पणे चालवत आहेत. आणि त्या पाणपोईचा येणारा जाणारा वाटसरूची तहान भागवली जाते . त्यांचे वडिल हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त असल्याने त्यांच्या घरात नेहमीच भजण किर्तन असायचे असातच त्यांचे चिरंजीव हेमंत शिंगंडे यांनी त्यांच्या वडिलांचा वसा चालवत आज पोशेरा येथे वारकर्‍यांना महा फराळाचे आयोजन केले होते . त्या प्रसंगी मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस इन्सपेक्टर ब्राम्हणे साहेब बिट अमलदार विटकर मेजर सामाजिक कार्यकर्त. प्रकाश धोडी, जयेश खुताडे चेतन शेवाळे, सुरेश वळवी, चंदर पागी, अशोक पवार धनगरे सर रविंद्र बदादे समस्त गावकरी मंडळी व शिंगंडे परिवार उपस्थित होते… राम कृष्ण हरी.

Previous articleखालेद रसुलमियाँ बागवान यांची शास्त्रज्ञ डि आर डी ओ पदी निवड झाल्याने सावरगाव येथे सत्कार
Next articleसंत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत- संत चोखामेळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.