Home नांदेड खालेद रसुलमियाँ बागवान यांची शास्त्रज्ञ डि आर डी ओ पदी निवड झाल्याने...

खालेद रसुलमियाँ बागवान यांची शास्त्रज्ञ डि आर डी ओ पदी निवड झाल्याने सावरगाव येथे सत्कार

190

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0034.jpg

खालेद रसुलमियाँ बागवान यांची शास्त्रज्ञ डि आर डी ओ पदी निवड झाल्याने सावरगाव येथे सत्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील सावरगाव चे भूमिपुत्र खालेद रसूलमियाँ बागवान हे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डीआरडीओ भारत सरकार येथे शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाल्याने सावरगाव पिर येथे खालेद यांचे आगमन झाल्याने त्यांचे भव्य सत्कार करण्यात आले प्राथमिक शिक्षण सावरगाव येथील बॅरिस्टर ए.आर. अंतुले उर्दू व मराठी प्राथमिक शाळेत झाले पुढील शिक्षण अहमदपूर व पुणे राहून पुर्ण केले यावेळी मुखेडचे पोलीस निरीक्षक रमेश वाघ, उपसरपंच एजाज मुजावर, सरपंच प्र. मुजाहेद इनामदार, समियोद्दीन मुजावर, खदीर बागवान, कलीम बागवान खालील बागवान डाँ. नूरखा पठाण, सरफाराज मुजावर, खाजा बागवान, हैदर मणियार, प्रकाश सूर्यवंशी, मष्णा येरेवाड, मेहबूम पठाण, हणमंत मस्कले , व फेरोज मुजावर खाल्लेद मोमीन गावातील ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सावरगाव येथील बॅरिस्टर ए.आर. अंतुले उर्दू व मराठी प्राथमिक शाळेचे संस्थापक सचिव अल्लाउद्दीन शेख, व मुख्याध्यापक बाबुराव येवते यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिले.

Previous articleचंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
Next articleआषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप मोखाडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.