Home पुणे फादर्स डे निमित्त दापोडी मध्ये पोलिसांना व विविध चर्च मध्ये फादर डे...

फादर्स डे निमित्त दापोडी मध्ये पोलिसांना व विविध चर्च मध्ये फादर डे उत्साह साजरा करण्यात आला

167

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0065.jpg

फादर्स डे निमित्त दापोडी मध्ये पोलिसांना व विविध चर्च मध्ये फादर डे उत्साह साजरा करण्यात आला
पुणे : ब्युरो चिफ उमेश. पाटील
यावेळी सेंट मेरी कॅथ्रीडल चर्चमध्ये फादर संजय गायकवाड यांनी सर्वांना गिफ्टस देऊन शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र ख्रिस्ती संघाने पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना फादर डे च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी , सुरेश ससाने ॲड.बाजीराव दळवी प्रकाश पाडळे राकेश सिंग , रितेश गोरडे नितीन गोरडे प्रमोद शिरसाठ प्रवीण शिरसाठ राजू गडकरी शेखर चांदणे दिलीप घुले शैलेश जाधव आदी मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन फादर डे च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी फादर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येक माता-पिता आपल्या मुलावर प्रेम करते परंतु आजच्या जगामध्ये काही मुले आपल्या आईला वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात ही खरोखरच दुःखाची गोष्ट आहे असे न करता प्रत्येक मुलांनी आपल्या आई-वडिलावर एवढे प्रेम करावे की त्यांना डोळ्यातून कधी अश्रू येणार नाही असे प्रत्येक मुलाने आपल्या आई व वडीलांवर एवढे प्रेम करावे आता काळ खूप हा दगदगीचा असून सुद्धा आपले वडील आपले पालन पोषण करतात व आपली मुले नावारूपास येऊन मोठी होतील असे त्यांना वाटते अशा वडिलांचे स्वप्न मुलांनी पूर्ण केल्यास त्यांना आज फादर डेच्या शुभेच्छा दिल्यासारखे होतील असे मनोगत व्यक्त केले

Previous articleबार्शी वैराग रोडवर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात
Next articleदेगलूर येथे राज ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्य शैक्षणिक साहित्य वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.