Home नांदेड देगलूर येथे राज ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्य शैक्षणिक साहित्य वाटप

देगलूर येथे राज ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्य शैक्षणिक साहित्य वाटप

89
0

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0036.jpg

देगलूर येथे राज ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्य शैक्षणिक साहित्य वाटप

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

देगलूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित देगलूर येथील नेवळे कोचिंग क्लासेस येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.. सर्व प्रथम येथील लहान मुलीच्या हस्ते केक कापून राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी देगलूर येथील देशपांडे गल्ली,गोकुळ नगर,भट्टगल्ली येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.. व पुढील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मनसेचे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे,जिल्हा उपाध्यक्ष गजानन बरसमवार, तालुकाध्यक्ष मन्मथ परबते,चंदू अक्यमवार,विजय देशमुख,विश्वंभर कंतेवार,अविनाश इंगळे,माधव नेवले आदी मनसे कार्यकर्ते उपस्थिती होती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here