Home मुंबई शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखा तर्फे दहावी व बारावी...

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखा तर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान

525

आशाताई बच्छाव

IMG-20230619-WA0065.jpg

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखा तर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान

पनवेल/खांदा कॉलनी : (प्रतिनिधी विजय पवार)
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना खांदा कॉलनी शहर शाखे तर्फे श्री. सदानंद शिर्के शहर प्रमुख खांदा कॉलनी ह्यांच्या मार्गदर्शनाने व युवासेना पनवेल उपविधानसभा अधिकारी श्री सुशांत सावंत ह्यांच्या नेतृत्वाखाली इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थीना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व तुळस देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना खांदा कॉलनी उपमहानगर प्रमुख श्री.शिवाजी शेठ दांगट, उपशहर प्रमुख श्री.दत्तात्रय महामुलकर, कार्यालय प्रमुख श्री.संदीप तोरणे सर, शहर समन्वयक श्री.गणेश परब, श्री.संजीव गमरे, युवासेना शहर अधिकारी कु. आभेश ओंबळे, शखा अधिकारी कु.सिद्धेश मोकल, सौरव महामुलकर, प्रितम यादव, ऋषिकेश घुले, युगेश कुरणे व शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleदेगलूर येथे राज ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्य शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleमालेगांव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था सौंदाणे चेअरमनपदी किशोर पवार , तर व्हा. चेअरमनपदी संदीप दुकळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.