Home पुणे दापोडी पोलिस चौकी प्रशस्त नूतनीकरण करून स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी पालक मंत्री चंद्रकांतदादा...

दापोडी पोलिस चौकी प्रशस्त नूतनीकरण करून स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे भाजपा सचिव विशाल वाळुंजकर मागणी….!

162

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0011.jpg

दापोडी पोलिस चौकी प्रशस्त नूतनीकरण करून स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे भाजपा सचिव विशाल वाळुंजकर मागणी….!
पुणे,(उमेश पाटील ब्युरो चीफ)-
दापोडी ही पिंपरी चिंचवड शहरातील मोठी लोकसंख्या असलेली उपनगर असून ,वाढत्या लोकसंख्या मुळे याचा शासकीय व पोलीस प्रशासनावर याचा ताण येत आहे…!!
वाढत्या शहरी व भौगोलिक दृष्टिकोनातून दापोडीनगरीतील व उपलोक वस्ती आरक्षित जागांचा विकास झालेला दिसून येत नाही
शासकीय कार्यालय व नागरी सुविधा संदर्भात विकास झालेल्या दिसून येत नाही,
तसेच भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या चौकी मुळे अतिरिक्त भार येऊन याचा पोलीस प्रशासनाच्या
कामावर ताण पडत आहे,असे विशाल वाळुंजकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
दापोडी ,फुगेवाडी, कुंदननगर कासरवाडी, भागातील वाढत्या गुन्हेगारी चे प्रमाण लक्षात घेता दापोडी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्याची आवश्यकता आहे तरी आपण दापोडी उपनगर भागातील आरक्षित जागांचा विकास व दापोडी ते स्वतंत्र पोलीस स्टेशन करून अत्याधुनिक पोलीस स्टेशन निर्मिती करण्यात यावी…या बाबत मागणी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे निवेदनात केली आहे.यावेळी पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे,विजय सिनकर,राजेंद्र बाबर निवेदन देताना उपस्थित होते

Previous articleमोसमी पाऊस संथगतीने, वाऱ्यांची वाटचाल मंदावली वादळानंतर तीव्रता वाढण्याचा अंदाज
Next articleअनिस शेख मुलामध्ये तर मुलीमध्ये शैया धंदर यास बेस्ट बॉक्सर पुरस्कार..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.