Home पुणे अनिस शेख मुलामध्ये तर मुलीमध्ये शैया धंदर यास बेस्ट बॉक्सर पुरस्कार..

अनिस शेख मुलामध्ये तर मुलीमध्ये शैया धंदर यास बेस्ट बॉक्सर पुरस्कार..

174
0

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0013.jpg

अनिस शेख मुलामध्ये तर मुलीमध्ये शैया धंदर यास बेस्ट बॉक्सर पुरस्कार..
पुणे,(उमेश पाटील ब्युरो चीफ)- स्टार बॉक्सिंग अँकॅडमी आयोजित पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना मान्यतेने दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्री. अजितसिंग कोचर यांच्या गौरवार्थ भव्य निमंत्रित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा – २०२३ , घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ रॉबिन बालेजा यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेमध्ये दापोडी पिंपळे गुरव सांगवी मधील मुला मुलींनी यश संपादन केले यावेळी बेस्ट बॉक्सर हा किताब अनिश शेख याला मुलांमध्ये तर मुलींमध्ये श्रेया धंदर हिने मिळविला तसेच ,बेस्ट लूजर वैभव साबळे यांनी मिळवला ,स्पर्धेमधील विजेतांना माननीय अजित सिंग कोचर दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते यांच्या हस्ते सुवर्ण पदक देण्यात आले,स्पर्धेचा निकाल मुले पुढील प्रमाणे वैभव साबळे नीरज यादव वेदांत भिलारे राजन नरसिंह नरेश नानक ,चिराग आठवले आनिस शेख ,समर्थ सांगळे तन्मय कांबळे रोहन दोडके,हर्षल वाणी सोमनाथ जाधव
विजेते मुली
शैया धंदर,साई गायकवाड करुणा जगताप आर्या गारडे तनिष्का कांबळे कीर्ती पिल्ले समीक्षा सूर्यवंशी रोशन सय्यद आर्या यादव यांनी विजेते पदक मिळवले यावेळी
विकास जाधव (API – पुणे शहर पोलिस), निलेश खुडे राजेश यादव अरुण मोरे राजन शिंदे महेश मुंडलिक सदानंद साबळे अरूण भालेराव यावेळी उपस्थित होते खेळाडूना मार्गदर्शन संदिप धंदर व सचिन गारडे यांनी केले

Previous articleदापोडी पोलिस चौकी प्रशस्त नूतनीकरण करून स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे भाजपा सचिव विशाल वाळुंजकर मागणी….!
Next articleसीता आदर्श माता-भाग २
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here