Home पुणे ज्ञानराज पब्लिक स्कूल एस एस सी चा 100% निकाल

ज्ञानराज पब्लिक स्कूल एस एस सी चा 100% निकाल

163

आशाताई बच्छाव

IMG-20230603-WA0021.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे खामगाव येथील ज्ञानराज पब्लिक स्कूल एस एस सी चा 100% निकाल 2023 चा खामगाव येथील ज्ञानराज पब्लिक स्कूलचा एस एस सी चा सलग चौथ्यांदा 100% निकाल जाहीर झाला आहे अशी माहिती ज्ञानराज पब्लिक स्कूल च्या टीचर मिस अश्विनी नागणे यांनी युवा मराठा न्यूज शी बोलताना माहिती दिली १००% निकाल लागणे म्हणजेच तालुक्यामध्ये शाळेची कौतुकास्पद गोष्ट आहे यामध्ये कुमारी सानिका पिलाने या विद्यार्थिनीने 90.40% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे द्वितीय क्रमांक कुमारी अपूर्वा देवकर हिने 88.40% मार्क्स मिळवून पटकावला आहे तसेच तृतीय क्रमांक कुमार यश जगताप याने 87.40% मार्क्स मिळवून पटकावला आहे याही शाळेमध्ये पहिल्या दोन नंबरला मुलींनीच बाजी मारलेली आहे ही गौरवास्पद गोष्ट आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानराज पब्लिक स्कूल या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र जगताप आणि संस्थेच्या बॉडीवर असणाऱ्या सर्व संचालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे

Previous articleयुवा मराठा पत्रकाराचे “अनुभवाचे बोल”
Next articleजिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर वरली चे दुकान लावून आंदोलन करण्यात येईल…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.