Home बुलढाणा जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर वरली चे दुकान लावून आंदोलन करण्यात येईल…

जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर वरली चे दुकान लावून आंदोलन करण्यात येईल…

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20230604-WA0000.jpg

जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर वरली चे दुकान लावून आंदोलन करण्यात येईल…

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख बुलढाणा
आझाद हिंद संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष यांची पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांना निवेदन

 

बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना आझाद हिंद संघटना चे जिल्हा महिला अध्यक्ष सौ वर्षा गिर्धर ताथतकर यांनी दोन जून 2023 रोजी निवेदन दिले आहे या निवेदन मध्ये नमूद अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात समोर नमूद मागण्याचे अनुषंगाने वारंवार तक्रारी निवेदन दिलेले आहे तरी सदर निवेदनाचे अनुषंगाने त्वरित कारवाई करून मागणीची पूर्तता करण्यात यावी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या गलतान कारभाराविरोधात आंदोलन मोर्चा आझाद हिंद संघटना महिला संघटनेच्या वतीने काढण्यात आले तर जिल्हा प्रशासनाच्या गलथन कारभाराविरोधात आत्महत्या आंदोलन करण्याची वेळ ही महिलांवर आलेली आहे आणि या निवेदन मध्ये मुद्दे सुद्धा लिहिले आहेत 1) बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे 2) अश्लील कृत्य करणारे कॅफे बंद करण्यात यावे 3) एडवोकेट सतीशचंद्र रोठे नलिनीताई उन्हाळे वर्षा ताथतकर कविता वानखडे पत्रकार अनिल सिंग चव्हाण व शेतकरी नेते शेख शहीद शेख अजहर शेख सईद शेख नजर शेख सईद शेख रोशन शेख सईद शेख तोहद शेख सईद सय्यद युसुफ कोथळी, तर गजानन झांबरे यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे 4) आझाद हिंद च्या पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले बनावट गुन्हे त्वरित खालीच करण्यात यावे 5) एडवोकेट सतीश चंद्र रुठे शेतकरी नेते शेख शहीद शेख कदीर तसेच मेहकर येथील खोज मास्टरचे पत्रकार एजाज खान या सर्वांवर झालेले प्राण घातक हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी पोलीस अधिकारी व आरोपींना शासन या मागण्यांची पूर्तता करून कारवाई करण्यात यावी करिता सादर स्मरणपत्र क्रमांक 3 अशा प्रकारचे निवेदन आझाद हिंद संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष सौ वर्षा ताथतकर यांनी आठ दिवसानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय समोर कृती आत्मक वरली चे दुकान आंदोलन म्हणून टाकण्यात येईल

Previous articleज्ञानराज पब्लिक स्कूल एस एस सी चा 100% निकाल
Next articleलोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने दहावी शालांत परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here