Home Breaking News कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासिका कादंबरी बलकवडे यांची बदली

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासिका कादंबरी बलकवडे यांची बदली

144

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230603-WA0038.jpg

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासिका कादंबरी बलकवडे यांची बदली

पेठवडगाव राहुल शिंदे: महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास अभीकरण, पुणे येथे महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आलेली आहे.यापूर्वी या पदावर आर. एस जगताप हे कार्यरत होते.याबाबतची माहिती राज्याचे अप्पर सचिव नितीन गद्रे यांनी दिली आहे.

Previous articleदिपक पाटील कानवटे यांच्या विविध समाजपयोगी कामांची तरुणाईला भुरळ..
Next articleगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.